नायब तहसिलदार यांचेवर हल्ला करणारा वाळुतस्तर सुरज्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
महागाव येथील नायब तहसिलदारावर हल्ला करुन फरार असलेला व गंभीर गुन्ह्यामधे पाहीजे असलेला कुख्यात सुरज्या देशी पिस्तुलासह अटक,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ ची कारवाई….. यवतमाळ(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंधक करण्यासाठी व घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पोलिस अधीक्षक यवतमाळ यांनी विशेष मोहिम राबवून अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिलेले असून त्याअनुषंगाने मोहिम राबवित […]
Read More