मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई

येरवडा परिसरात दहशत पसरविणार्‍या टोळीवर मोक्का; पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची 111 वी कारवाई पुणे (प्रतिनिधी) – येरवडा परिसरात दहशत पसरविण्यासाठी तब्बल २७ गाड्यांची तोडफोड करणार्‍या जुनेद शेख याच्यासह ५ जणांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कारवाई केली आहे. जुनेद एजाज शेख (वय २३, रा.लक्ष्मीनगर, येरवडा), अविनाश ऊर्फ सुक्या संजय शिंदे, (वय २१, रा. […]

Read More

कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल […]

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी वर्षाच्या पहील्याच दिवशी ६० सराईत गुन्हेगारांवर केली मोक्का अंतर्गत कार्यवाही…

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी- चिंचवड शहराचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे अॅक्शन मोडवर आल्याच पाहायला मिळत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी १२ संघटित गुन्हेगारी टोळ्यांमधील ६० आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई केली आहे. २०२३ मध्ये आतापर्यंत एकूण ५१ गुन्हेगारी टोळ्यांमधील ३५७ आरोपींवर मोकाअंतर्गत कारवाई केली आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्याचे संकेत दिसत आहेत. […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

गोंदिया पोलिसांची कुख्यात गुंड अंकज राणे याचे टोळीवर मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक  संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत  सन- 2023 मधील दुसरी दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख अंकज सोहनलाल राणे व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदीया – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखील पिंगळे, यांनी गोंदिया जिल्हयाचा कार्यभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील गुन्हेगारी […]

Read More

गोंदीया पोलिस अधीक्षकांचे आदेशाने कुख्यात टोळी विरोधात मकोका अंतर्गत कार्यवाही…

गोंदिया – पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची सन- 2023 मध्ये मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा सन- 1999) *(Maharashtra control of organised crime act 1999) अंतर्गत कारवाई- कुख्यात टोळी प्रमुख- अभिषेक ऊर्फ जादू वर्मा व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) कायदा अन्वये कार्यवाही,पोलिस […]

Read More

पाच वर्षापासुन पोलिसांना गुंगारा देणारा मोक्का या गुन्ह्यातील अट्टल आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक….

सोलापुर – सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक १८ सप्टेंबर २०१८ रोजी मौजे वीट, ता. करमाळा गावातील फिर्यादीचे घरात अज्ञात सहा दरोडेखोर घुसून तलवार, कुऱ्हाड व लोखंडी गजाने फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करून जखमी करून घरातील २,४८,०००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम घेवून गेले होते. त्याबाबत करमाळा पोलिस ठाणे गु.र.नं. ७३८/२०१८, भा.द.वि.क.३९५,३९७ प्रमाणे गुन्हा दाखल […]

Read More

मांजरीच्या तथाकथित भाईंवर पुणे पोलिसांनी केली मोक्का कायद्यानुसार केली कार्यवाही…

पुणे -सवीस्तर व्रुत्त असे की  हडपसर परिसरात नागरिकांना दमदाटी करुन जबरी चोरी करणाऱ्या तसेच दहशत माजवून धाक दाखविणाऱ्या अमोल आडेगावकर व त्याच्या ५ साथीदारांवर पोलिस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आजपर्यंत ७० संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. सराईत गुन्हेगारांची संघटीत टोळी तयार करुन अमोल आडेगावकर याने हडपसर, मांजरी परिसरात दहशत माजवली होती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!