पोलिस उपायुक्तांचे पथकाने कत्तलीसाठी जाणारे गोवंशीय जनावरांना दिले जिवनदान…

पोलिस उपायुक्त परि. क्र. ५ चे विशेष पथकाने केली निर्दयतेने व कुरपणे कत्तल करण्याकरीता आणलेल्या गोवंशीय जनावरांची सुटका, ०२ आरोपीसह, एकुण १६, २५,००० /- रू. चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १६.०२.२०२४ ला ०५.४० वा. ते ०६.५० वा. चे दरम्यान, पोलिस उपायुक्त परि क. ५ चे विशेष पथक व पोलिस ठाणे जुनी […]

Read More

उपविभागिय पोलिस अधिकारी यांचे पथकाने पकडला अवैधरित्या शहरात येणारा दारुसाठा…

उपविभागिय  पोलिस अधिकारी यांचे पथकाने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत पकडला वर्धा शहरात येणारा अवैध दारुचा साठा… वर्धा(प्रतिनिधी) – या बाबत सवीस्तर व्रुत्त  असे की, पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक 05.02.2024 रोजी उपविभागीय कार्यालयातील पोलिस पथक हे उपविभाग वर्धा येथील परीसरात पेट्रोलींग करीत असतांना […]

Read More

नाकाबंदी करुन अल्लीपुर पोलिस व स्थागुशा पथकाने पकडला देशी दारुचा साठा…

दारूची अवैध्यरित्या वाहतुक करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन,अल्लीपुर यांची नाकाबंदी दरम्यान केली संयुक्तिक कार्यवाही,  देशी दारूच्या 32 पेटया व कारसह एकुण 8,40,400 /- रू.चा दारूसाठा केला जप्त.., अल्लीपुर(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारी शिजयंती सन उत्सवाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैधरित्या दारुची वाहतुक व विक्री करणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!