अनोळखी प्रेताची ओळख पटायच्या आधीच,मारेकर्यांचा शोध लावण्यात शिरुर पोलिसांना यश…

शिरुर(पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की दि.२९/१०/२३ रोजी  शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत अनोळखी प्रेत मिळाल्या वरुन पोलिस स्टेशन शिरुर येथे   गु.र.नं. ११०४/२०२३ भा.दं.वि.का.क. ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मयत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. त्यामुळे गुन्हयाची उकल करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मयताचे  प्रेत हे न्हावरा – केडगाव जाणारे […]

Read More

आय टी आय परीसरात झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश….

शिवाजीनगर(नांदेड)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे शिवाजीनगर हद्यीमध्ये आयटीआय कॉलेज परीसरात एक मयताचे प्रेत दिनांक 17/11/2023 रोजी दिसुन आले होते. सदर मयताचे नाव प्रतिक महेंद्र शंकपाळ रा आंबेडकरनगर नांदेड असे असल्याचे समजले. नमुद प्रकरणामध्ये पोलिस ठाणे शिवाजीनगर गुरनं. 411/2023 कलम 302 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन अटक करण्याबाबत  श्रीकृष्ण […]

Read More

विमानतळ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा उलगडा करण्यात नांदेड पोलिसांना यश…

नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे विमानतळ हद्यीमध्ये दिनांक 12/11/2023 रोजी एम जी एम कॉलेज समोर, येथे भरत हरीसिंग पवार रा विस्तारीत नाथनगर, नांदेड याचा खुना झाला होता. सदर इसमाचा खुन हा भावाच्या बदला घेण्याचे उद्येशाने आरोपी नामे विश्वास परमेश्वर शिंदे रा. एमजीएम कॉलेजजवळ, नांदेड व त्याचे साथीदारांनी मिळुन खंजरने भोसकुन केला होता. त्यावरुन पोलीस ठाणे […]

Read More

जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा,१२ तासाचे आत केला खुनाचा उलगडा…

नातेपुते(सोलापुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 15/11/2023 रोजी सकाळी 07:45 वा. चे पूर्वी अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून, तिक्ष्ण हत्याराने डोक्यात, तोंडावर जबर मारहाण करून जिवे ठार मारून त्यांची मोटार सायकल शिंगणापूर नातेपुते जाणा-या रोडवर भवानी घाट, पिंपरी येथे, घाटाचे तिसरे वळण संपल्यानंतर रोडच्या खाली पाच फूट अंतरावर टाकून खून केला अशी […]

Read More

दिवाळीच्या रात्री शुल्लक कारणावरुन झालेल्या खुनाचा २४ तासाच्या आत रामनगर पोलिसांनी केला उलगडा..

रामनगर(गोंदिया)प्रतिनिधी- याबाबत थोडक्यात माहिती अशी की,दिनांक १२/११/२३  फिर्यादी राहुल राजु डाहाट वय २४ वर्षे रा. दीनदयाल वार्ड रामनगर गोंदिया व त्याचा मित्र अर्पित ऊर्फ बाबु ओमप्रकाश उके वय 24 वर्ष रा. आंबाटोली गोंदिया असे पालचौक ते गुरुद्वारा रोडने जात असताना चाय शाय बार दुकाना समोर ११,१५  वा. दरम्यान  हर्ष छविंद्र वाघमारे रा. कुडवा गोंदिया अंकज सोहनलाल […]

Read More

धाबामालकाचा खुन करुन पसार झालेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

कुही(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  कुही हद्दीत कुही फाटा राजु धाबा येथे दि. ११/११/२०२३ रोजी यातील फिर्यादी बिजेन उर्फ पांडु विजयलाल पांडे हा दिड ते दोन महीण्या पासुन राजु ढंगरे यांच्या ढाब्यावर भांडे धुण्याचे काम करीत असे व तेथे जेवन करून राहत असे व फिर्यादी सोबत आरोपी मंडला उर्फ छोटु वय ३५ ते ३६ […]

Read More

तु मला धक्का का मारला,शुल्लक कारणावरुन गोंदियात एकाचा खुन….

गोंदिया(प्रतिनिधी)- दिवाळीच्या शुभ रात्री गोंदीयातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या मानेवर व पोटात  चाकूनं वार करत त्याची हत्या करण्यात आली आहे. अर्पित उके उर्फ बाबु वय २३ रा अंबाडोली गोंदीया असं  या  तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर येत आहे. त्याची हत्या का झाली? तुर्तास  तु […]

Read More

नांदेड क्राईम – खंडणी प्रकरणातून एकाची निर्घुन हत्या,१७ हल्लेखोरांनी केली अटक….

नांदेड(प्रतिनिधी) – नांदेडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. काही तरुण पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि या गँगने तिघांवर सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात  रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]

Read More

नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त,त्यातुनच झाला मोमीनपुरा येथील खुनाचाही उलगडा…

­नागपूर (प्रतिनिधी) – काही दिवसापुर्वी  प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात  आला होता ही घटना मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊस येथे घडली. होती ज्यात  जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा याची हत्या करण्यात आली होती  ज्यामधे सोहेल मोहम्मद हारून (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा, आशिष सोहनलाल बिसेन, सलमान खान समशेर खान यांना […]

Read More

हिंगणघाट येथील खुन प्रकरणाचा अखेर खुलासा,४ आरोपी अटकेत…

हिंगणघाट – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 04/11/23 रोजी रात्री 7.30 वाजता दरम्यान जुने वादाचे कारणावरुन गंगा माता मंदिर रोडवर गजू खंगार याला 4 आरोपीने शस्त्राने व दगडाने ठेचून त्याला ठार केले होते. आशा मुतक चे भाऊ राजेश खंगार यांचे तक्रारी वरुन पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे खूनाचा गुन्हा नोंद करून अवध्या 17 तासा मध्ये स्थानिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!