खुनाच्या आरोपातील पाहिजे असलेला आरोपी दिघी पोलिसांच्या ताब्यात

दिघी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे सविस्आतर वृत्त असे की,  आझादनगर पोलिस स्टेशन जिल्हा धुळे येथिल दिनांक ०८/१०/२०२३ रोजी दाखल गुन्हा रजि नं २७५ / २०२३ भादवि कलम ३०२, ३६४, १४३, १४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ आर्म अॅक्ट १२०ब (४) २५ ,महाराष्ट्र अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) मधील फरार व रेकॉर्डवरिल गुन्हेगार १)महेश ऊर्फ घनश्याम पवार व त्याचे […]

Read More

पालम नदी पात्रात कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या प्रेताचे गुढ उकलले…

परभणी – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन,पालम हद्दीत भोगाव शिवारात नदीपात्रात पुरूषाचे प्रेत तरंगत असल्याची माहिती मिळाल्यावरून पो.स्टे. पालम येथे अ.मृ. क्र. 22/2023 दाखल करण्यात आला होता त्यातून पुढील तपासात सदर व्यक्तीचा मृत्यू हा घातपातातून घडला असल्याचे पुढे आल्याने त्याचे तीन मारेकरी निष्पन्न करत तीनही मारेकऱ्यांना परभणी पोलिसांनी घेतले दिनांक 06/10/2023 रोजी 12.30 वा.चे सुमारास मौजे […]

Read More

तु मला खायला फुकट अंडाभुर्जी का देत नाही म्हनुन विक्रेत्याचा खुन..

बारामती शहर पोलिस (पुणे ग्रामीण ) : सवीस्तर व्रुत्त असे की एका शुल्लक कारणांवरून  अंडा भुर्जी विक्रेत्याचा मारहाण करून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासादरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.आरोपीला अटक करण्यात आली आहे  शाहबाज रौफ पठाण (वय – ३२ रा. सदगुरु नगर, पाटस रोड ता. बारामती), असे खून झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. […]

Read More

औसा येथील निर्घुन खुन करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

औसा(लातुर) –याबाबत सवीस्तर माहिती अशी की, पोलिस ठाणे औसा हद्दीत बुधोडा ते औसा जाणारे रोड लगत दिनांक 7 ऑक्टोंबर ते 8 ऑक्टोंबर च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी इस्माईल मुबारक मनियार, वय 41 वर्ष, राहणार हरंगुळ बुद्रुक, लातूर यांचा अज्ञात कारणासाठी निघृण खून केल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर […]

Read More

रोहा येथील खुनाचा २४ तासात केला उलगडा….

रायगड :  दिनांक 04.10.2023 रोजी दुपारी मयत महिला लक्ष्मी रामा वाघमारे वय 60 वर्षे रा. धामणीसई आदिवासीवाडी ता.रोहा या ठिकाणी राहत असलेल्या घराजवळ त्यांचे वडिलोपार्जित शेतीमध्ये डोके जमिनीवरती खड्डा पडे पर्यंत कोणीतरी अज्ञात इसमाने आपटून  ठेचून  जीवे ठार मारले आहे याबाबत रोहा पोलिस ठाणे येथे गु.रजि.नं.154/2023 भा.दं.वि.क.302 प्रमाणे दिनांक 04/10/2023 रोजी 23:49 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]

Read More

गुप्तधनाचे लोभापोटी घेतला बळी दारव्हा पोलिसांनी केला उलगडा २ आरोपी अटकेत…

दारव्हा – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन दारव्हा येथे दि. 06/09/23 रोजी देवराव रामजी बदुकले हे त्यांचे शेतातील विहीरीत म्रुतावस्थेत मिळुन आल्याने त्यांचे पत्नीचे तक्रारवरुन पोलिस स्टेशन  दारव्हा येथे 52/23 कलम 174 सी. आर पी सी प्रमाणे अकस्मात म्रुत्यु ची नोंद घेवुन पो स्टे दारव्हा यांनी तपास सुरु केला त्यानुसार यातील मृतक देवराव रामजी बटुकले वय 52 वर्ष […]

Read More

बेपत्ता ईसमाचा खुनी शोधण्यात हिंजवडी पोलिसांना यश…

हिंजवडी(पिपरी-चिंचवड) महेश बुलाख. – सवीस्तर व्रुत्त असे की  हिंजवडी पोलिस ठाणे येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी रेणुका किशोर पवार वय – ३० हीने माहीती दिली की, तिचा पती- किशोर प्रल्हाद पवार वय – ३५ रा. सुसगाव ता. मुळशी जि. पुणे हा दिनांक २४/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०४/०० वा. पासुन घरातुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. […]

Read More

एकतर्फी प्रेमातुन २३ वर्षीय युवतीची हत्या वर्धा दहेगाव गोसावी येथील घटना..

वर्धा : एकतर्फी प्रेम प्रकरणातून दहेगाव गोसावी येथे राहनारी अंकीता सतीश बाईलबोडे वय 23 वर्ष या युवतीची तिच्याच घराबाहेर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे सोमवार दिनांक २ /१०/२३ रात्री घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यामध्ये आहे. सदर युवती ही वर्धा येथे ब्युटीपार्लर चे प्रशिक्षण घेत होती त्यादरम्यान खालील […]

Read More

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील चिखली पोलिसांनी २४ तासात केला खुनाचा उलगडा….

चिखली(पिंपरी-चिंचवड) सुनील सांभारे –  सवीस्तर व्रुत्त असे की   पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाअंतर्गत असलेले चिखली पोलिस स्टेशनमध्ये दि. ३०/०९/२०२३ रोजी सिराज अबुल हसन खान (धंदा-भंगार व्यवसाय, गट क्र. १६ कमाल वजनकाट्यासमोर कुदळवाडी) हा २८/०९/२०२३ या दिवशी बेपत्ता असल्याची तक्रार त्याचा चुलता मिजाज अहमद अब्दुल हसन खान याने चिखली पोलिस स्टेशनला दिली होती. त्याअनुषंगाने चिखली पोलिस स्टेशन मनुष्य मिसिंग रजिस्टर 200/2023 […]

Read More

पुणे सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या विजय ढुमे हत्येला अनैतिक संबंधाची धार,प्रेयसीनेच नवीन प्रियकरासोबत मिळुन रचला हत्येचा डाव…

पुणे – पोलिस लाईन बॅाय व निव्रुत्त पोलिस कर्मचाऱ्या चा मुलगा व एक व्यवसाईक विजय ढुमे याचा शुक्रवारी संध्याकाळी ६.४५ वा च्या  सुमारास निर्घृण खून झाला. होता त्याचा तपास पोलिस करीत असतांना अनेक धक्कादायक खुलाशे आरोपीकडुन होताय घटनेच्या दिवशी विजय हा वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजच्या खाली उतरतांना पार्किंगमधे  जातांना सिसिटीव्ही मधे  दिसला  पार्किंगमधून बाहेर येत असताना दबा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!