जळगाव-भुसावल दुहेरी हत्याकांडातील जखमीचा उपचारा दरम्यान मुत्यु
भुसावळ(जळगाव)– सवीस्तर व्रुत्त असे की भुसावल तालुक्यातील कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या […]
Read More