स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला देवळी शहरात जाणारा देशी-विदेशी दारुचा साठा…
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवळी पोलिस स्टेशन हद्दीत मोठी कार्यवाही, नाकेबंदी करुन कारसह देशी- विदेशी दारूचा 10,13,200/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. वर्धी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केल्यानुसार सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक 26/11/2024 रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन देवळी हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना […]
Read More