पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने देवळी येथे पकडला मोठा दारुसाठा…

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही चारचाकी वाहनासह एकूण १२,९७,६००/- रु. चा-विदेशी दारूचा सांठा केला जप्त…. देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी रात्री पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक पुलगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरी द्वारे गोपनीय बातमी मिळाली एका चारचाकी वाहनांत (Walkswagan Vento Sedan) मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने  पोद्दार बगीचा, रामनगर येथे नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारू असा एकुन 6,95,200 /- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१०)रोजी वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती प्राप्त झाली की यांनी एक टाटा ईंडीका वाहन […]

Read More

देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…

दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त…… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची  खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे […]

Read More

गोंडखैरी येथील हातभट्टीची दारु गाळणार्या पारधी बेड्यावर सहा.पोलिस अधिक्षक यांची वॅाश आऊट मोहीम…

सहा.पोलिस अधिक्षक,सावनेर यांचे पथकाची स्थागुशा व आर सी पी च्या सहकार्याने गोंडखैरी येथील पारधी बेडयावरील गावठी हातभट्टीच्या दारूची निर्मीती करणाऱ्यांवर वॅाश आऊट मोहीम कार्यवाहीत,६.५० लक्ष रु चा मुद्देमाल जप्त करुन केला नष्ट….. सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(७) चे दुपारी ४.३७ वा. दरम्यान सहा पोलिस अधिक्षक अनिल म्हस्के यांना मुखबिरव्दारे मिळालेल्या माहिती वरून […]

Read More

खबरदार – अल्पवयीन मुलांना दारु विक्री कराल तर शिक्षेस पात्र व्हाल…

पोलिस अधिक्षक यांचे आदेशान्वये 18 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या अल्पवयीन  मुलांना देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्या  संबंधीत दुकान मालकावर कार्यवाहीचा बडगा… धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (24) रोजी पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे आदेशान्वये जे कोणी दारु (मद्य) विक्रेते हे बेकायदेशीरपणे कुठलीही खातरजमा न करता 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना मद्यविक्री करतांना आढळुन […]

Read More

अवैध दारु विक्रेत्यांवर अहेरी पोलिसांची बेधडक कार्यवाही…

अहेरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कार्यवाहीमधे देशी व विदेशी दारुसह एकुण 20,55,200/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांनाही अवैधरीत्या छुप्या पध्दतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द कडक कार्यवाही तसेच अवैध दारु विक्री करणा­यावर अंकुश लावण्याबाबत आदेश पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी सर्व प्रभारी यांना दिले होते […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची  गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील  पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती  अवैध हातभट्टी  मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त […]

Read More

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले दारु तस्करीचे मोठे रॅकेट…

राज्यात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारे गजाआड; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने केला लाखोंचा मद्यसाठा जप्त… गोवा राज्यातील विदेशी दारुची तस्करी करतांना टेम्पोसह एकास घेतले ताब्यात…. नाशिक (प्रतिनिधी) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुक सन २०२४ च्या पार्श्वभुमीवर (दि.०५एप्रिल) रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!