कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी केली अटक,महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस…… अहेरी(गडचिरोली) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते मे महीण्यादरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

खुनी हल्ला करुन लुटणारे सिटी कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद…

सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्ह्यांत खुनी हल्ला करुन लुटून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी केले जेरबंद…….. अमरावती(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 12/03/2024 रोजी फिर्यादी नामे सर्वेश राजेद्र काळबांडे वय 29 वर्षे रा वडगाव माहुरे अमरावती याने हे दिनांक 12/03/2024 रोजी दुध विक्री साठी मोटारसायकल ने […]

Read More

खुनी हल्ला करणारा व एक गुन्ह्यांतील फरार आरोपीस जरीपटका पोलिसांना घेतले ताब्यात…

जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा व अन्य गुन्ह्यांत फरार आरोपीस पाचपावली पोलिसांनी घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १६.०२.२०२४ चे १७.०० वा. चे सुमारास, फिर्यादी संजय उर्फ गोलू गजानन सिन्हा, वय ३१ वर्षे,रा. नाईक तलाव, बांग्लादेश, मराठा चौक, पाचपावली, नागपुर हे त्यांचे मित्राला कोर्टाचे तारखेवर भेटायला गेले होते तेथुन परत जातांना ईतर मित्रासह […]

Read More

६ लाखाचे बक्षीस असणारी जहाल नक्षलवादी गडचिरोली पोलिसांचे ताब्यात….

सहा लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलिस दलाने केली अटक…. गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फेब्रुवारी ते  मे महीण्याच्या दरम्यान माओवादी हे टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच […]

Read More

डॅा राठी खुनी हल्ला प्रकरणातील आरोपी पंचवटी पोलिसांचे ताब्यात…

सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणारा आरोपीस २४ तासाचे आत पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय – ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आलेला इसम राजेंद्र चंद्रकांत मोरे […]

Read More

बबलु गाडे टोळीतील तडीपार गुंड कुंदन युनीट २ च्या ताब्यात…

बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा,तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार कुंदन याला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दि(१६) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, फिर्यादीला यातील आरोपी नामे १) प्रशांत राठी, २) अतुल पुरी, ३) बबलु गाडे व इतर अनोळखी ४ इसमांनी […]

Read More

वाहनचालकांना धमकाऊन हल्ला करणारे गंगापुर पोलिसांचे ताब्यात…

रस्त्यावरील वाहने अडवुन जबरीने काचा फोडुन खुनी हल्ला करणारी टोळीस गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात….                           नाशिक (शहर प्रतिनिधी) – रस्त्यावरील वाहनांना आडवून वाहनचालकांना धमकावून वाहनाच्या काचा फोडून लुटणाऱ्या दारुच्या आहारी गेलेल्या तरुन टोळक्यास मिळालेल्या गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक करण्यात […]

Read More

घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार…

घरात घुसून मैत्रिणीवर कोयत्याने वार… पिंपरी (प्रतिनिधी)- मोबाईल दिला नाही म्हणून मित्रानेच घरात घूसुन मैत्रिणीवर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे सोमवारी (दि.५) रोजी दुपारी घडली. या प्रकरणी तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्या नुसार दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश शिवाजी लोखंडे (वय ३०वर्षे, रा. गुळवे वस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरूणी […]

Read More

सिकलकर वस्ती येथे घडलेल्या खुनी हल्ला प्रकरणातील दोन मुख्य आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात….

नाशिकरोड पोलिस स्टेशनचे हद्दीत सिकलकर वस्ती येथे घडलेल्या  व दोघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या खुनी हल्ल्यातील फरार २ आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी पुजा पवन वैष्णव रा. पंचवटी नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड येथील शिकलकर वस्ती येथे जुन्या भांडणाची कुरापत काढुन पुजा वैष्णव  यांचे वडील प्रकाश कांबळे व […]

Read More

खुनाचा प्रयत्न करुन ५ वर्षा पासुन फरार असणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

खुनाच्या प्रयत्नाचे गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पाच वर्षा नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत सापडले…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार व पाहीजे असलेल्या आरोपींचा गांभिर्याने शोध घेवुन अभिलेखावरील पाहीजे व फरार आरोपीत शोधुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्या बाबत मार्गदर्शक सुचना पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा  आधारसिंग […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!