कुठलाही पुरावा नसतांना ४ तासात अनोळखी खुनीस मुंबंई येथुन केली अटक,वाकड पोलिसांची कामगिरी…
आपले हातून झालेल्या मारहानीतुन खुन झाल्याचे कळताच फरार झालेल्या आरोपीस ०४ तासात केली अटक,फिरस्ता इसमाने दिली पोलिसांची तपासाला कलाटणी… पिंपरी-चिंचवड( महेश बुलाख ) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ०७/१२/२०२३ रोजी ससुन हॉस्पीटल पुणे येथून एम.एल.सी.नं. ३०३४७/२०२३ अन्वेय माहिती प्राप्त झाली की, दि. ०२/१२/२०२३ रोजी रुग्नालयात आलेला रुग्ण योगेश जगन्नाथ सुर्वे, वय ४० वर्षे यास काळेवाडी फाटा […]
Read More