कुन्हा पोलिसांनी MD drug बाळगणार्यास केले जेरबंद….

कुन्हा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी अंमली पदार्थ MD drug सह एकास घेतले ताब्यात…. कुन्हा(अमरावती)प्रतिनिधी – नशेच्या आहारी जाणारी युवा पिढी व  तसेच त्यांना अंमली पदार्थाची विक्री करणारे व बाळगणारे यांच्यावर कारवाई करण्याचे  पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी संपूर्ण जिल्हयातील प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुशंगाने दि.१९/०६/२०२५ रोजी पोलिस स्टेशन कुन्हा हददीत पेट्रोलिंग करीत […]

Read More

तरुणाईची व्यसनधिता एक राष्ट्रद्रोह – श्री राहुल माकणीकर

तरुणाईची व्यसनधिता एक राष्ट्रद्रोह – श्री राहुल माकणीकर(पोलिस उपायुक्त(गुन्हे)नागपुर पोलिस आयुक्तालय 26 जून हा दिवस जगभर ‘अंमली पदार्थ विरोधी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.शासनाने लोककल्याणकारी भूमिका पार पाडण्याच्या उद्देशाने ;हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आणि त्याला तितक्याच औचित्याने प्रतिसाद देत माननीय पोलिस आयुक्त नागपूर यांनी, संवेदनशील समजशील जबाबदार लोकसेवक या नात्याने “ऑपरेशन थंडर “ही […]

Read More

अंमली पदार्थ : दुष्परिणाम आणि आव्हाने – श्री वसंत परदेशी(भापोसे)…

अंमली पदार्थ : दुष्परिणाम आणि आव्हाने – श्री वसंत परदेशी(भापोसे)अपर पोलिस आयुक्त(गुन्हे)नागपुर शहर पोलिस आयुक्तालय…. अंमली पदार्थ हे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण समाजासाठी एक गंभीर धोका आहेत. गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यापासून ते सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक स्थैर्यावर परिणाम करण्यापर्यंत, अंमली पदार्थांच्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळेच, जगभरातील पोलीस दल आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथक(CIU)यांची अंमली पदार्थ MD याचेवर मोठी कार्यवाही…

पोलिस आयुक्तांच्या विशेष सि.आय.यु. पथकाची MD अंमली पदार्थावर कार्यवाही,31 ग्रॅम MD सह 4.26 लाखाचा मुद्देमाल जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – नव्याने रुजु झालेले पोलिस आयुक्त अरविंद चावरिया  यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली पदार्थाची विक्री करणाया इसमांची माहीती काढण्याकरीता त्यांचे विशेष पथक(सी आय यु) हे दि. 19/06/2023 रोजी पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने दोन वेगवेगळ्या कार्यवाहीत १ किलो गांजासह दोघांना घेतले ताब्यात….

स्थानिक गुन्हे शाखेची अंमली पदार्थ गांजा विक्रेत्या विरुद्ध धडक कारवाई, दोन गुन्ह्यात 2,36,400/- रुपये चा माल जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व प्रभारिंना देण्यात आले होते त्यानुसार दि 18 जुन 2025 रोजी स्था.गु.शा.पथकास  मिळालेल्या गोपणीय माहितीवरून शिवनगर […]

Read More

ॲापरेशन थंडर अंतर्गत कळमणा पोलिसांची मोठी कार्यवाही,१०८ किलो गांजा केला जप्त….

ऑपरेशन थंडर अंतर्गत कळमना पोलिसांची अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कार्यवाही शहरात येणारी एकूण १०८ किलोग्रॅम गांजाची खेप पकडली,२ आरोपी ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंघल यांचे मार्गदर्शनात नागपुर शहरात ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन आरोपींचा शोध घेवुन कार्यवाही करण्यात येत […]

Read More

पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची MD पावडर वाहतुक व विक्री करणार्या विरुध्द मोठी कार्यवाही…

पोलिस आयुक्तांचे विशेष ( सि.आय.यु) पथकाची अंमली पदार्थ एम.डी. पावडरची विक्री करणार्यावर मोठी  कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांनी घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकित गांजा,चरस,MD यांचे विक्रीवर तसेच त्याची विक्री करणार्यांची माहीती घेऊन त्यांचेवर कजक कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व प्रभारींना तसेच विशेष पथकास देण्यात आल्या होत्या […]

Read More

प्रतिबंधित अशा सिगारेटची विक्री करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सिगारेट ची अवैधरित्या विक्री करणार्या व्यावसायिकावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आजकालच्या तरुन पिढी मधे नशेचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळतय त्यातल्या त्यात सिगारेटच्या झुरक्यात तरुण पिढी वाहतांना दिसतेय अशा प्रतिबंधित सिगारेटवर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारींना दिल्या होत्या त्यानुसार […]

Read More

अंमली पदार्थ अफु विक्रीकरीता बाळगणार्यावर विसरवाडी पोलिसांची मोठी कार्यवाही…

अंमली पदार्थ अफुची बेकायदेशीररित्या विक्री करण्याचे उद्देशाने  बाळगणाऱ्यावर विसरवाडी पोलिसांची कारवाई, 19,98,875  रु  मुद्देमाल  केला हस्तगत….. नंदुरबार(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,सध्याच्या काळात नशेच्या आहारी जाणारी तरुन पिढी हा मोठा चिंतेचा विषय आहे त्याअनुषंगाने पोलिस अधिक्षक श्रावण दत्त यांनी अंमली पदार्थ बाळगणारे तसेच विकणारे यांचेवर कडक कार्यवाही करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते […]

Read More

वर्धा शहरात MD पावडरची विक्री करणारी टोळी,मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

वर्धा येथे  एम.डी (मॅफेड्रॉन) पावडरची विकी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,३ ग्राम ७५० मिलिग्रॅम MD पावडर जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अंमली पदार्थ व त्याच्या व्यसनाधीन होण्याचे प्रमान दिवसेंदिवस वाढत आहे त्याअनुषंगाने अशा लोकांवर कडक कार्यवाही करण्याचे पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी आदेशीत केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहीती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!