बनावट GST अधिकारी प्रकरणातील जप्त केलेली रक्कम मुळ फिर्यादीस केली परत…

बनावट GST अधिकारी प्रकरणातील आरोपीकडुन  जप्त केलेली रक्कम मुळ मालकास धुळे पोलिस अधिक्षकांनी  केली परत… https://policekakacrimebeatnews.com/dhule-crime-dhule-police-arested-three-bogus-gst-officer-case-looted-truck-driver/ धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 04/01/2024 रोजी फिर्यादी कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा, वय 59, व्यवसाय – व्यापार, रा. घर नं. 50/अ, विकास कॉलनी, पटीयाला, ता.जि.पटीयाला, (पंजाब राज्य) यांनी दि.04/01/2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द आझादनगर पो.स्टे.धुळे येथे .गुरनं […]

Read More

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त…

पोलिस आणि अन्न-औषध प्रशासनाची अवैध गुटखा विरोधी कारवाई; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त… धाराशिव (प्रतिक भोसले) – अन्न व औषध प्रशासन आणि तामलवाडी पोलिस यांच्या संयुक्त पथकाला लाखोंचा अवैध गुटखा जप्त करण्यात यश आले आहे. पथकाने शाकंबरी हॉटेल समोर, तुळजापूर ते सोलापूर एन.एच. ५२ महामार्गावर धडक कारवाई करत ट्रकसह तब्बल १८ लाख ४३ हजार २०० रु. […]

Read More

धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या…

धाराशिव-जालना-बीड येथील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या… धाराशिव (प्रतिक भोसले) – आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्रातील पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या मध्ये तीन वर्षे एका जिल्ह्यात सेवा केलेले आणि स्वजिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या परजिल्ह्यात बदल्या केल्या आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई […]

Read More

खेळाडुंच्या वाहनाचा झालेल्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या दुतांचा पोलिस अधिक्षकांनी केला सत्कार….

अपघातात जखमींना मदत करणा-या नागरिकांचा पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. विशाल आनंद यांचे हस्ते सत्कार…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१८) रोजी सकाळी ०७.३० वा. दरम्यान अमरावती येथुन एकुण २३ तरूण मुले क्रिकेटचे सामने खेळण्याकरिता अक्षय चौधरी, रा. किरण नगर, अमरावती यांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्रं. एम.एच.२७/बी.एक्स.१७५५ ने अमरावती येथुन यवतमाळकडे जात असतांना पो.स्टे.नांदगांव खं. हद्दीत ग्राम शिंगणापुर […]

Read More

पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या… नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या […]

Read More

पोलिस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला गडचिरोली दौर्यावर…

पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मि शुक्ला यानी गडचिरोली येथील अतिसंवेदनशिल पोस्टे वांगेतुरी व पोमकें गर्देवाडा येथे भेट… https://www.instagram.com/reel/C3eWZwpRDlp/?igsh=MTd5bHQyYXl5YWZ1Ng== * अतिसंवेदनशिल पोमकें गर्देवाडा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला महाजनजागरण मेळावा. * मा. पोलीस महासंचालक साो. यांच्या हस्ते करण्यात आले पोमकें सुरजागड येथील पोलीस अंमलदार निवासस्थान व पोलिस अंमलदार भोजन कक्षाचे उद्घाटन. * उपमुख्यालय, प्राणहिता (अहेरी) […]

Read More

शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर नाशिक शहर पोलिसांनी केले कोम्बिंग ॲापरेशन…

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन… नाशिक (शहर प्रतिनिधी) – शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगार, फरार गुन्हेगार आणि पाहिजे असलेले गुन्हेगार यांचा शोध घेऊन गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरून घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक ती कारवाई कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी केली आहे. संदिप कर्णिक पोलिस आयुक्त, नाशिक शहर […]

Read More

धुळे पोलिसांची संकल्पना गोतस्करी रोकण्यासाठी बघा काय केले…

गोतस्करांना रोकण्यासाठी श्रीकांत धिवरे पोलिस अधिक्षक धुळे यांच्या संकल्पनेतुन  गोरक्षक सेल ची स्थापना,गो तस्करी करणाऱ्यांवर आता कायद्याचा बडगा…. धुळे(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्हयात होणारी गो तस्करी बाबत झिरो टॉलरन्सचा पवित्रा घेत जिल्हास्तरावर “गोरक्षक सेल” ची स्थापना केली आहे. या सेल मध्ये १ पोलिस उपनिरीक्षक व ४ पोलीस अंमलदारांची […]

Read More

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल…

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल… गोंदिया (प्रतिनिधी) – उद्या 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वा.सू. (डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया) येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल, यांच्या 118 व्या जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगदीप धनखड़ उप-राष्ट्रपती, भारत सरकार, यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रम आणि जिल्हा दौरा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!