गुन्हे कमी करण्यासाठी पोलिस स्टेशन उदगीर येथे बकरा कापणारे विरुध्द पोलिस अधिक्षकांची सक्त कार्यवाही…
पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण येथील एक अधिकारी निलंबित तर आठ पोलिस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलिस ठाणे उदगीर ग्रामीण समोर दिनांक 31/01/2024 रोजी बकरा कापण्याचे घटनेची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत यांना सदर घटनेच्या चौकशी […]
Read More