पुणे पोलिस आयुक्त यांनी आयुक्तालय अंतर्गत खांदेपालट…
पुणे – दि.२६ डिसेंबर रोजी पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी खाली नमूद पोलीस निरीक्षक यांना प्रशासकीय कारणास्तव आयुक्तलयातंर्गत पदस्थापना/बदली देण्यात येत आहे. खाली दिलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये नेमणुकीचे ठिकाण दिले असून त्या पुढे पदस्थापनेचे ठिकाण दिले आहे. १) रजनिश सिरील निर्मल – पोलिस निरीक्षक-गुन्हे शाखा युनिट-६ ते आर्थिक गुन्हे शाखा २) उल्हास गुलाबराव कदम – […]
Read More