पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट

अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांची नळदुर्ग किल्ल्याला भेट… धाराशिव (प्रतिनिधी)- अप्पर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश हे शुक्रवार (दि.८) रोजी धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. या निमित्त कृष्ण प्रकाश यांचे नळदुर्ग शहरात आगमन झाल्यानंतर नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्ण प्रकाश यांनी […]

Read More

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर मुंबई – गेल्या वर्षभरापासून देशात ‘हायटेक’ असलेल्या सायबर गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला असून दर दिवशी १८० पेक्षा जास्त सायबर गुन्हे नोंदविले जात आहेत. सध्या सायबर गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून देशात ६५ हजार ८९३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन लैंगिक शोषण केल्याचे आहेत. देशात तेलंगणा […]

Read More

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली..

सोलापुरात पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी; स्वतःलाच भावपूर्ण श्रद्धांजली.. सोलापूर – सोलापूर जिल्हा कारागृहात असलेल्या एका पोलीस अंमलदाराने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवर तीन गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने फेसबुकवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट ठेवून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोलापूर जिल्हा कारागृहात शनिवारी सायंकाळी धक्कादायक घटना घडली. […]

Read More

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट..

राष्ट्रीय तपास यंत्रणेची महाराष्ट्रात मोठी कारवाई; दहशतवाद्यांचा घातपाताचा मोठा कट.. नवी दिल्ली – आयसीस (ISIS) या दहशतावादी संघटनेशी संबंध असल्याचा संशय आणि दहशतवादी कट प्रकरणी राष्ट्रीय तपास संत्रणेने (एनआयए) महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये तब्बल ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात भिवंडी पडघ्यातून १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयएने आज पहाटेपासून ही कारवाई […]

Read More

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण..

आता कैद्यांना मिळणार रुचकर जेवण, आईस्क्रीम, सेंद्रिय फळ पण.. मुंबई – राज्याच्या गृहमंत्रालयाने राज्यभरातील तुरुंगातील कँटिनद्वारे पुरवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या यादीत नव्याने १७३ पदार्थांची भर टाकली आहे. विविध गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. पाण्यासारखी डाळ व अर्धीकच्ची रोटी खात असलेल्या कैद्यांना तुरुंगात आता चक्क सेंद्रीय फळे, आइस्क्रिम, पाणीपुरी यां सारख्या पदार्थांची चव […]

Read More

धाराशिव पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश

धाराशिव पोलिसांचे कार्य कौतुकास्पद : पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाबाबत अपर पोलिस महासंचालक ,फोर्स वन,(महा.राज्य) कृष्ण प्रकाश यांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे आदिवासी पारधींचे पुनर्वसन, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, कम्युनिटी पोलिसींग यांसारखे उपक्रम राबवित असल्याबद्दल पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे सुद्धा त्यांनी कौतुक केले आहे. गुन्हेगारी […]

Read More

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, फसवणुकीत गेलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन असा एकूण जवळपास 24 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना – फिर्यादींना परत मिळवून देण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस मुख्यालय येथील सभागृहात आज पोलिसांनी जबरी […]

Read More

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश

26/11 दहशतवादी हल्ल्याला 15 वर्षे पुर्ण; भारताला मिळालं मोठं यश मुंबई – 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील न्यायालयाने परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली. बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला […]

Read More

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा..

अश्लील व्हिडिओ कॉल करून माजी सैनिकाला लाखोंचा गंडा.. पुणे – पुण्यातील एका 65 वर्षीय माजी सैनिकाला अश्लील व्हिडिओ कॉल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन पावणे चार लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिकाने दिलेल्या तक्रारीवरुन लोणीकंद पोलिसांनी अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना त्यांच्या मोबाईलवर […]

Read More

पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात

पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) रोजी राजीव गांधी नगर येथे केली.एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!