माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा,पती पत्नी जखमी…

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा; पती पत्नी जखमी धाराशिव – भूम तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मास्क घातलेल्या चोरांनी यावेळी केलेल्या मारहाणीत शिंदे व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. कपाटातील साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख २० हजार रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More

परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा या महाराष्ट्र शासनाच्या “बालस्नेही” पुरस्काराने सन्मानित…

परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर ह्या महीला व बालकल्याण  महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणाऱ्या ,बालस्नेही पुरास्काराने सन्मानित… परभणी –  दिनांक 22/11/2023 रोजी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांचा पुणे येथे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ यांचे संयूक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात 6 अपहृत अल्पवयीन बालकांची सुखरूप सुटका केल्यामूळे […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More

पोलिस अधिक्षक श्री निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतुन व दादालोरा खिडकी योजने अंतर्गत महा आरोग्य रोगनिदान शिबीराचे आयोजन…

गोंदिया –  “आरोग्यम धनसंपदा” या वाक्याप्रमाणे  प्रत्येक माणसांनी आपले आरोग्य हे जपायला पाहीजे या भावनेतुन आपनही समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हनुन पोलिस अधिक्षक यांचे संकल्पनेतुन नानाविविध उपक्रम राबविले गेले त्यानुसारच दि २१ रोजी महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसा गोंदिया जिल्हा हा नक्षल प्रभावित जिल्हा असुन गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हयातील जनतेच्या हिताकरीता विशेषतः […]

Read More

धाराशिव पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे पुढाकाराने पोलिस वसाहतीत सुरु करण्यात आले शेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र….

धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने धाराशिव येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाजवळील सबसिडीअरी कॅन्टीनसमोर सेंद्रीय भाजीपाला आणि फळे विक्रीच्या स्टॉलचे उदघाटन शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी करण्यात आले.या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सदाशिव शेलार राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव […]

Read More

धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश

धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण; किरकोळ कारणासाठी रखडलेले फौजदारी खटले शीघ्रगतीने चालवा – खंडपीठाचे निर्देश छत्रपती संभाजीनगर – गुन्ह्यातील मुद्देमाल न्यायालयात सादर करण्यासारख्या कारणास्तव फौजदारी खटले रेंगाळू देऊ नयेत. असे फौजदारी खटले शीघ्र गतीने चालवण्यात यावेत. या संदर्भाने अभियोग संचालनालयाच्या संचालकांनी परिपत्रक प्रसिद्ध करावेत, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या.एस.जी. मेहरे यांनी दिले आहेत. मुद्देमाल न्यायालयात हजर न […]

Read More

सोलापुर येथे पोलिस शिपायाने स्वतःवर गोळी झाडुन केली आत्महत्या…

सोलापूर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस शिपायाने  केशव नगर पोलिस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट (वय ३५) असं या पोलिस शिपायाचे नाव आहे. आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसट हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. सोलापूर शहर पोलिस […]

Read More

कौतुकास्पद! गरिबांची दिवाळी धाराशिव पोलिसांनी केली गोड

कौतुकास्पद! गरिबांची दिवाळी धाराशिव पोलिसांनी केली गोड धाराशिव | प्रतिक भोसले – सर्वत्र मोठ्या जल्लोषात दिवाळी साजरी केली जात आहे. पोलीस सुद्धा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या कर्तव्यावर आहेत. माञ वेळात वेळ काढून माणुसकी जपत धाराशिव पोलिसांनी गरजू – गोरगरिब कुटुंबांना फराळ आणि भेटवस्तू देऊन एक अनोखी दिवाळी साजरी केली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासना […]

Read More

अमरावती येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना क्षणाचाही विलंब न करता प्राथमिक उपचारासाठी रुग्नालयात नेणार्या सदग्रुहस्थांचा पोलिस आयुक्तांनी केला सत्कार….

अमरावती- सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०५.११.२०२३ रोजी सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती प्रियंका विवेक कोटावार या नेहमी प्रमाणे पोलिस स्टेशन राजापेठ येथे आपल्या कर्तव्यावर जाण्याकरीता निघाल्या असतांना टिप्पर क्रमांक एम.एच २७ एक्स ८८७१ चे चालकाने आपला टिप्पर भरधाव वेगाने चालवुन श्रीमती प्रियंका विवेक कोटावार यांचे स्कूटी क्रमांक एम एच २७ बिएन ४७१४ ला समोरून धडक देवुन गंभीर जखमी केले.त्याचक्षणी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!