दारुविक्रेत्यावर MPDA ची १२ वी कार्यवाही,आंजी मोठी येथील दारुविक्रेता अमोल भोकटे यास स्थानबध्द करुन केले जेल रवाना..
खरांगना पोलिस स्टेशन हद्दीतील आंजी येथील दारुविक्रेता अमोल भोकटे याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कार्यवाही,आतापर्यंत १२ दारुविक्रेत्यांवर व २० ईतर गुन्हेगारावर झाली कार्यवाही…. खरांगना(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैधरित्या दारुची वाहतुक,विक्री,निर्मीती करणाऱ्या विरुध्द पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी मोर्चाच उघडला वारंवार कार्यवाही करुनही काही दारु विक्रेते कायद्याला न जुमानता आपला व्यवसाय राजरोसपणे चालु ठेवलेला दिसत […]
Read More