नववर्षाच्या पुर्व संध्येला गोंदिया ग्रामीण पोलिसांनी पकडला , देशी-विदेशी दारुचा साठा….

पोलिस अधिक्षक  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा, यांनी मावळते वर्ष व येणारे नवीन वर्षाच्या आगमन प्रसंगी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्ह्यांतील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार वरिष्ठांचे आदेशानुसार संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी धाड कारवाईची ऑपरेशन क्रॅक डाऊन मोहीम राबविण्यात […]

Read More

उत्पादन शुल्क विभागाची उमरगा मध्ये कारवाई; न्यायालयाने केला दंड वसूल

उत्पादन शुल्क विभागाची उमरगा मध्ये कारवाई; न्यायालयाने केला दंड वसूल धाराशिव (प्रतिनिधी) – उमरगा बसस्थानका शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारू ग्राहकांना विक्री करण्यासाठी सार्वजनिक गुत्ता उघडलेला असल्याबाबतची खात्रीलायक माहिती मिळाल्याच्या अनुषंगाने दि.29 डिसेंबर रोजी निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सिमा तपासणी नाका, उमरगा या कार्यालयाने गणेश बारगजे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव […]

Read More

देसाईगंज पोलिसांनी दारुच्या गुन्हयात जप्त केलेला १६ लक्ष किमतीचा मुद्देमाल केला नष्ट…

पोलिस स्टेशन देसाईगंज येथील विविध दारुच्या गुन्ह्यातील एकुण १६,००,०००/- रुपयाचा जप्त मुद्देमाल केला नष्ट… देसाईगंज(गडचिरोली) प्रतिनिधी – गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैधरीत्या दारुची वाहतुक केली जाते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक  निलोत्पल यांचे आदेशान्वये पोलिस स्टेशन देसाईगंज हद्दीतील अवैध दारु विक्री करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिस स्टेशन देसाईगंज येथील महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये प्रलंबीत दारुच्या मुद्देमालापैकी १६७ गुन्ह्यातील […]

Read More

गोंदीया पोलिस जिल्हा अंमली पदार्थ विरोधी समितीच्यासह ३१ डिसेंबर नववर्षदीनी राबविणार विशेष अभियान…

पोलिस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांचे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समितीच्या बैठकीत 31 डिसेंबर व नवंवर्ष आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांचा वापर विक्री, व सेवन करणाऱ्याविरुध्द अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांचे नेतृत्वात स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहिम) राबविण्याचे व कारवाई करण्याचे निर्देश..….. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक,  निखिल पिंगळे, यांचे अध्यक्षतेखाली पोलिस अधीक्षक […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे दारुविरुध्द विशेष अभियान, पुन्हा SDPO वर्धा यांचे पथकाचा दारुची विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा…

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्यावर नाकाबंदी दरम्यान छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २६/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान मानमोडे लेआउट जुनापाणी […]

Read More

नवीन वर्षाच्या पुर्वदिनी वर्धा शहरात मोठा दारुसाठा जप्त,SDPO वर्धा यांचे पथकाची कार्यवाही…

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचा अवैधरित्या देशी विदेशी दारु वाहतुक व विक्री करणाऱ्यावर छापा… वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २४/१२/२३  सकाळी ६.०० वा चे दरम्यान पथकाला गोपनिय माहीती मिळाली की एक ईसम वर्धा शहरात आपले चारचाकी वाहनातुन देशी विदेशी दारुची वाहतुक करणार आहे या खात्रीशीर माहीतीवरुन सकाळी ५.३० वा ते दरम्यान महादेवपुरा येथे नाकाबंदी […]

Read More

गोंदीया पोलिसांचा हातभट्टीची दारु गाळणाऱ्यावर छापा…

पोलिस अधीक्षक, गोंदिया  निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी  नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदयावर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याचे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते… गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, वरिष्ठांचे आदेशाने उपविभागिय पोलिस  अधिकारी, उपविभाग तिरोडा,  प्रमोद मडामे, पो. स्टे. गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, […]

Read More

हिंगोली पोलिस अधिक्षक श्री जी.श्रीधर यांची MPDA कायद्यान्वये ३१ वी स्थानबध्दतेची कार्यवाही…

अवैध हातभट्टी दारु विक्रीचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत महीला गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षा करीता केले स्थानबध्द,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मा. जिल्हाधिकरी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सराईत गुन्हेगाराबाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३१ वी कार्यवाही केली पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी जिल्हयाचा […]

Read More

हिंगणघाट येथे देशी दारुची अवैधपणे विक्री करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

हिगणघाट शहरात स्थानिक गुन्हे शाखा,वर्धा यांनी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्यास चारचाकी वाहनासह घेतले ताब्यात, 3,84,500/-रु चा मुद्देमाल केला जप्त…. हिंगणघाट(वर्धा) – दिनांक 21/12/2023 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, तेलंगखडी तहसील वार्ड हिंगणघाट येथे राहणारा प्रज्वल सुनील कडू हा आपल्या घरासमोर मारुती सुझुकी कार क्रमांक एम एच 31 सी एन […]

Read More

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर गावठी हातभट्टीची दारू काढणाऱ्यावर अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई….

आगामी काळात महाराष्ट्र व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या अमरावती जिल्हयातील बहीरम येथील यात्रा सुरू होणार असल्याने सदर यात्रेत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हनुन,पोलिस अधीक्षक,अमरावती ग्रामीण विशाल आनंद,अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी  सर्व ठाणेदार अमरावती ग्रामीण जिल्हा यांना जिल्हयातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते या अनुषंगाने जिल्ह्यातील अवैध धंदयावर, छापे टाकून प्रभावी धडक कारवाई करण्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!