परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक यांचा अवैध वेश्याव्यवसायावर छापा…
परीविक्षाधिन पोलिस अधिक्षक दर्शन दुगड यांचे सुचनेनुसार रांजनगाव MIDC पोलिसांनी केला वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश… पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर आरोपींना शिताफीने अटक करण्यात रांजणगाव MIDC पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी फिर्यादी पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ कुंडलिक शिंदे,नेमणुक उपविभागीय […]
Read More