सहा पोलिस अधिक्षकांचे पथकाचा देवळी येथील दारुविक्रेत्यावर छापा,लाखोचा दारुसाठा जप्त…
विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने देवळी येथील दारू विक्रेत्यावर सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाचा छापा, साडेतीन लाखांचा दारुसाठा केला जप्त… देवळी(वर्धा)प्रतिनिधी – आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याकरीता बर्याच दारुविक्रेत्यांकडून छुप्या मार्गाने शेजारील जिल्ह्रातून दारुबंदी असलेल्या जिल्ह्रात अवैद्यरित्या देशी विदेशी दारुचा पुरवठा करून जिल्ह्राच्या विविध भागात पोहचविण्याची दाट शक्यता असते त्याद्वारे मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकुन निवडणुक प्रक्रिया […]
Read More