SDPO वर्धा यांचे पथकानी पकडला चिल्लर विक्कीसाठी जाणारा दारुचा मुद्देमाल…
नाकाबंदी करुन पकडला देशी विदेशी दारुचा माल चिल्लर विक्रीसाठी बाळगणारा उपविभागीय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथकाचे ताब्यात…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे आदेशाने अवैधरीत्या दारुची विक्री करणाऱ्यांवर कडक कार्यवाहीचे सत्र सुरु आहे त्याअनुषंगाने उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा यांचे पथक वर्धा शहर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना दिनांक 28.03.2024 […]
Read More