सावंगी मेघे पोलिसांची पारधी बेड्यावर वॅाशआऊट मोहीम,८७ हजाराचा सडवा रसायन केला नष्ट…

सावंगी मेघे पोलिसांची पांढरकवडा पारधी बेड्यावर वॅाशआऊट मोहीम,मोहा सडवा रसायन केले नष्ट…. सावंगी मेघे(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणाऱ्या लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व प्रकारचे अवैध धंदे संबंधाने कडक कार्यवाही करण्याचे  आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी दिले होते त्याअनुषंगाने आज दिनांक (27)रोजी पोलिस स्टेशन,सावंगी मेघे येथील पथकाने छापा घातला असता सदर ठिकाणी नमूद आरोपी 1) […]

Read More

चाकुर सहा.पोलिस अधिक्षकांचा पथकाचा अवैध दारु विक्रेत्यावर छापा…

चाकुर हद्दीत विक्रीसाठी अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या 4 व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल. 4 लाख 48 हजार रुपयाचा वाहनासह दारूचा मुद्देमाल जप्त. सहाय्यक पोलिस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी यांची कारवाई…. चाकुर(लातुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याकरिता जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने पकडला अवैध दारुसाठा….

अवैधरित्या दारुची वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात,वाहनासह ८ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे निवडणुकीचे अनुषंगाने जिल्ह्यात शांतता राहावी त्याअनुषंगाने कुठलेही अवैध धंदे खपऊन घेतले जाणार नाही त्यांचेवर योग्य ती कार्यवाही करा अश्या सुचना वजा आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारींना दिल्या त्यानुसार आज दि. 26.02.2024 […]

Read More

पोलिस अधिक्षक,हिंगोली यांची वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी…

मागील वर्षाच्या तुलनेत हिंगोली पोलिस दलाची अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक कार्यवाहीत वाढ… हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर माहीती अशी की,हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर अवैध धंदयाविरुदध व प्रतिबंधक स्वरूपाची मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील मालाविरुदधच्या गुन्हयांना कठोरपणे आळा घालुन गुन्हे उघड होण्याचे प्रमाण सुदधा […]

Read More

सावंगी मेघे पोलिसांची अवैधरित्या पेट्रोल व डीझेलची विक्री व वाहतुक करणाऱ्यावर कार्यवाही….

सावंगी (मेघे)  पोलिसांनी अवैध पेट्रोल-डिझेलची विक्री व  वाहतूक करणारी टोळी केली गजाआड….. सावंगी(मेघे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२१) रोजी संदीप कापडे ठाणेदार पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) यांना मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीवरून त्यावरून ते पोलिस पथकासह तात्काळ आपल्या पथकासह  घटनास्थळी रवाना झाले. असता यातील आरोपी शेख इश्ताक रा. विकास चौक, सेलू याचे राजकमल ढाबा अॅन्ड रेस्टॉरेंट मध्ये आरोपी १) […]

Read More

दारुबंदी कायद्यान्वये विक्रेत्यास ३ सश्रम कारावासाची व १० हजार रु दंडाची शिक्षा ठोठावली…

पोलिस स्टेशन तळेगाव हद्दीतील दारुविक्रेता यास दारुबंदी कायद्यान्वये ०३ वर्ष सश्रम कारावास व १००००/- रु दंड तसेच दंड न भरल्यास ०३ महिने साध्या कारावासाची शिक्षा… तळेगाव शा पंत(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन तळेगाव (शा.पंत) हद्दीतील भारसवाडा येथे राहणारा आरोपी नामे शकील खाँ साहेब खाँ पठाण रा. भारसवाडा हा दिनांक १८/०१/२०२१ रोजी अवैद्ध रित्या दारु […]

Read More

सावनेर SDPO यांचे पथकाची अवैध धंद्यावर कार्यवाही…

अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाच्या व बाळगणार्या आरोपीविरुध्द उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर यांचे पथकाची कारवाई…. सावनेर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग यांचे आदेशाने त्यांचे पथक अवैध दारू विक्री व जुगार बाबतच्या रेड करणेकामी खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन सावनेर परिसरात फिरत असतांना,मुखबीरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मौजा सावनेर […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने छापा टाकुन पकडली अवैधरित्या विक्रीकरीता आणलेली विदेशी दारु…

SDPO वर्धा उपविभागीय पथक यांनी सिंदी मेघे वर्धा येथे अवैधरित्या विक्री करीता आणलेली विदेशी दारू केली जप्त,वाहनासह एकुन 8,16,600/- रू चा मुद्देमाल केली जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे अनुषंगाने सर्व प्रभारी यांना अवैध धंदे यावर विशेष लक्ष केंद्रीत करायला सांगितले होते त्याच्याअनुषंगाने  दिनांक 18 रोजी उपविभागीय कार्यालयातील […]

Read More

आष्टी पोलिसांची मोहा दारु गाळणार्यावर छापा टाकुन मोठी कार्यवाही….

अवैधरित्या दारु गाळणारे यांचेवर  पोलिस स्टेशन आष्टी यांची धडक कार्यवाही… आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दिनांक १८/०२/२४ रोजी पोलिस स्टेशन आष्टी यांना मिळालेल्या माहीतीनुसार पोलिस पथकाने परसोडा शेत शिवार परिसरातील भगवती नाल्याच्या काठावर अशोक भोयर रा कवठीपुरा आष्टी हा लोखंडी पिप्यात मोहा सडवा तयार करीत आहे अशी विश्वसनीय खबर मिळालेवरून पोलिस स्टाफ व […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!