पुष्पा स्टाईल वाळुची तस्करी करणारे खापा पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुष्पा स्टाईल वाळुला विटांनी झाकुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्यांविरूध्द खापा पोलिसांची धडक कार्यवाही ०७ आरोपीं व वाहन घेतले ताब्यात…. खापा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध धंदे कार्यवाही संबंधाने पोलिस स्टेशन खापा येथील पथक दिनांक ०६/१०/२०२४ रोजी पोलीस ठाणे खापा हददीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास एक ट्रॅक्टर क्र. एम एच ४० एल ९९१० व विना नंबरचा […]
Read More