छत्रपती संभाजी नगर मधे हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश,दिल्ली,मुंबईसह परदेशी ललना ताब्यात…
बिड बायपास परिसरातील बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना केली अटक, पुणे,मुंबई सह विदेशी तरुणी व दिल्लीच्या 2 तरुणींची केली सुटका… छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, बिड बायपास परिसरात आलीशान बंगल्यात सुरू असलेल्या या हायप्रोफाईल कुंटणखान्यावर सिडको पोलिसांनी छापा मारून 5 जणांना अटक केली. विदेशी तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींची केली सुटक या सेक्स […]
Read More