प्रतिबंधीत नायलॅान मांजाची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

मकरसंक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव सुरू झाला आहे. मात्र त्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. त्यामुळे मानवांसह पक्षांचाही जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर करवाईचा बडगा उगारला आहे. या मध्ये पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे… चंद्रपूर (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक चंद्रपूर […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशानुसार जिल्ह्याभरात राबविले जाणार वाहतुकीच्या नियमासंबंधीत विशेष मोहीम…

नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे अकोला जिल्हयात फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत अनाधिकृत हस्तक्षेप करणा-या चालकांच्या वाहनांवर राबविण्यात आली विशेष मोहीम….. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये नविन रूजु झालेल पोलिस अधीक्षक बच्चन सिंग  यांचे संकल्पनेतुन व पोलिस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला […]

Read More

कुख्यात गुंड व टोळीप्रमुख शाहरुख व डॅनी यांच्यासह टोळीवर पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे यांची मकोका अंतर्गत कार्यवाही…

पोलिस उप-महानिरीक्षक संदीप पाटील, यांचे आदेशांन्वये पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, यांची मकोका अंतर्गत लागोपाठ तिसऱ्या टोळी विरुध्द सन-2023 मधील दर्जेदार कारवाई,कुख्यात टोळी प्रमुख — शाहरुख फरिदखान पठाण व दुर्गेश उर्फ डॅनी खरे, व त्याचे टोळीतील इतर 02 सदस्याविरूध्द मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई…. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक, निखिल […]

Read More

नुतन पोलिस अधिक्षक यांचा सर्व गुन्हेगारांना मोलाचा सल्ला,कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल..

गोवंश तस्करी तसेच महीला सुरक्षा,सार्वजनिक मालमत्ता सुरक्षेला विशेष प्राधान्य,नुतन पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे सर्व ठाणेदारांना निर्देश… अकोला(प्रतिनिधी) – आज दिनांक ०५/०१/२०२४ रोजी,  पोलिस अधीक्षक  बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलिस स्टेशन तसेच शाखा यांच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी १०.३० वा पोलिस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान पुर्ण जिल्हयाचा गुन्हे विषयक […]

Read More

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक

शरद मोहोळ हत्येतील आरोपींना अटक पुणे – पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणी ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्याजवळील शिरवळ इथून या आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हल्ल्यावेळी वापरण्यात आलेली हत्यारं आणि दुचाकी सुद्धा देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत. खूनप्रकरणी गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह आठ जणांना अटक केली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील […]

Read More

सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत SDPO यांचे पथकाचा हुक्का पार्टीवर छापा..…

सावनेर पोलिसांची टाकळी- भन्साळी शिवारात विराट फार्म हाउसमधील हुक्का पार्टीवर छापा ३ आरोपी अटकेत… सावनेर(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशाने  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनील मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की  सावनेर- नागपूर महामार्गावरील टाकळी (भन्साळी) शिवारातील विराट फार्म हाऊसमध्ये हुक्का […]

Read More

महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापनदिनानिमित्य वर्धा पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…

वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन / रेजींग डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे स्त्रिया, वरीष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये […]

Read More

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव…

आक्षेपार्ह व्हिडिओ वरून छत्रपती संभाजीनगर मध्ये तणाव… छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – तरुणांच्या एका गटाचा आक्षेपार्ह धार्मिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उस्मानपुरा भागात सोमवारी (दि.१) रोजी मध्यरात्री अचानक जमाव एकत्र आला. ही माहिती काही क्षणात शहरात पसरल्यामुळे शहरातील अन्य भागातही तणाव निर्माण झाला होता. सर्व पोलिस उपायुक्तांसह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेतली आणि जमावाला […]

Read More

धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

धाराशिव पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या एका लॉज वरील सेक्स रॅकेट उघड केल्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या पथकाने उमरगा येथील रॅकेट उघड केले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांचे पथक जिल्हयातील अवैध […]

Read More

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात

ठाणे पोलिसांचा रेव्ह पार्टीवर छापा, 100 जण ताब्यात ठाणे – नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत रेव्ह पार्टी उधळून लावली आहे. घोडबंदर भागात आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांनी रविवारी छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थ जप्त केले असून जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले आहे. घोडबंदर येथे एक रेव्ह पार्टी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!