सराईत चोरटा व घरफोड्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
सराईत मोटारसायकल चोरटा प्रविन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक जळगाव यांनी जळगांव जिल्हयात मोटार सायकल चोरी व घरफोडीचे गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव यांना सुचना दिल्या […]
Read More