महाळुंगे पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्यास शिताफिने केली अटक…

महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या सी सी टि व्ही फुटेजची पाहणी करुन स्कुटीच्या व्हिलचे रंगाच्या आधारे आवळल्या मुसक्या त्यांचेकडुन २९,०३,४००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त,महाळुगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी… पिंपरी-चिंचवड(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की, नितीन शहाजी कर्पे वय ३४ वर्ष, धंदा शेती, व्यापार व क्रेशरप्लॅन्ट रा. मोई, इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाशेजारी, […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या गळाला,११ मोटारसायकल केल्या हस्तगत…

मोटारसायकल चोरट्यास  ताब्यात घेवुन चोरीच्या १० मोटर सायकल किंमत ६,५००००/- रू चा मुददेमाल जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. वाशिम(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,.पोलिस अधिक्षक  अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे, चोरी, दरोडा करणाऱ्या इसमांवर दरारा व वचक निर्माण होण्यासाठी विविध उपाय योजना अवलंबुन जास्तीत जास्त आरोपी शोध मोहीम राबवुन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत आदेशित केले.त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक […]

Read More

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी

बँक दरोड्यातील आरोपींना पोलिस कोठडी धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवरील दरोड्याचा उलगडा करण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची (दि.08 जानेवारी) पावेतो पोलीस कोठडी मंजुर केलेली असल्याने सदर पोलीस कोठडी दरम्यान त्यांचेकडे तपास करुन गुन्ह्यातील इतर आरोपी व उर्वरीत माल याचा […]

Read More

लॅपटॅाप चोरटा भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

अॅपल कंपनीचा महागडा लॅपटॉप चोरी करणारा आरोपी,भारती विद्यापीठ पोलीसांचे ताब्यात…. पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन हद्दीत चोरींच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे वरीष्ठांनी तपास पथकाचे अधिकारीयव अंमलदार यांना चोरीच्या गुन्हयांतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध व्हावा म्हणुन […]

Read More

परतवाडा पोलिसांनी दोन तासाचे आत केला घरफोडीचा उलगडा…

घरफोडी करणारे काही तासातच गजाआड.. अमरावती (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. […]

Read More

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहन चोरी करणाऱ्या आरोपींच्या अकोला पोलिसांनी आवळल्या मुसक्या;४ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला (प्रतिनिधी) – अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने सदरील गुन्हयात प्रतिबंध व गुन्हे उघड करणे बाबत संदीप घुगे पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांनी वेळोवेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते. […]

Read More

सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या महीला कर्मचारी तहसील पोलिसांचे ताब्यात…

ज्वेलर्स दुकानातुन चोरी करणा-या महिला कर्मचारी आरोपींना अटक, एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त…  नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  तहसिल हद्दीत ईतवारी, सराफा मार्केट, भाजीमंडी येथे फिर्यादी शंतनु दिपक चिमुरकर वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ५३, रेशीमबाग यांचे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावाचे दुकान असुन सन २०१९ ते दिनांक ३०/०८./२०२३ चे दरम्यान दुकानात काम करणाऱ्या […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यांना मंगरुळपीर पोलिसांनी केले जेरबंद…

मोटारसायकल चोरी करणारी टोळी  पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ताब्यात 6,22,000/- रु चा मुद्देमाल हस्तगत केला…. मंगरुळपीर(वाशिम)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मंगरुळपीर हददीत मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसावा याकरीता उपविभागिय पोलिस अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांनी सुचना निर्गमीत करून अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे […]

Read More

चोरलेला महागडा मोबाईल अवघ्या २ तासात शोधून काढण्यात अकोला रेल्वे पोलीसांना यश….

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास अकोला रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिसमधून फिर्यादी सचिन गुंडेवार रा. हिंगोली यांचे खिश्यातील दिड लाख रूपये किंमतीचा मोबाईल त्यांची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोला रेल्वे पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ५४७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे तात्काळ गुन्हा […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!