अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणारा LCB पथकाचे ताब्यात….
अचलपुर शहरात गांजाची चोरटी वाहतुक करणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन जप्त केला एकुण १,०२,०००/- रु चा मुददेमाल जप्त…. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा यांना मार्गदर्शन करून फरार आरोपी अटक करणे, तसेच अवैधधंदे करणा-यांवर प्रभावी कार्यवाही करुन अवैधधंदयांना […]
Read More