व्यापारी लुटी प्रकरणातील फरार आरोपींना युनीट १ घातल्या बेड्या…
व्यापा-यास रस्त्यात अडवुन त्याचे जवळील १७ लाख रूपये जबरीने चोरी करणारे ०२ मुख्य सुत्रधार व फरार आरोपी यांना युनीट १ ने केले जेरबंद…. व्यापाऱ्याला लुटनारे ४८ तासाचे आत युनीट १ च्या ताब्यात,१४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत.. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१७) रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास फिर्यादी दिलीप […]
Read More