दोन तासाचे आत अट्टल घरफोड्यास अकोट ग्रामीण पोलिसांनी मुद्देमालासह घेतले ताब्यात….
दिवसा घरफोडी करणार्या अट्टल घरफोड्यास अकोट ग्रामीण पोलीसांनी मुद्देमालासह दोन तासाचे.आत केले जेरबंद….. आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२५ एप्रिल २०२५ रोजी तक्रारदार शुभम तुळशीराम वानखडे वय ३० वर्ष रा. मुंडगाव यांनी तक्रार दिली की त्यांचेकडे लग्नसंमारंभाकरीता आलेले पाहुने व त्यांची बहीन दिनांक २३/०४/२०२५ रोजी तिच्या सासरी निघून गेल्याने फिर्यादी व त्यांचे पत्नीने कपाटातील सोने […]
Read More