वलगांव येथील जिनिंग कारखान्यात चोरी करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने केली जेरबंद,आरोपींसह मुद्देमाल घेतला ताब्यात…
वलगाव येथील बंद जिनीग फॅक्टरी येथून इलेक्टीक मोटर व लोखडी सामान चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट १ ने केला उघड,३ आरोपींसह २.४० लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १७ मार्च २०२५ रोजी पो.स्टे. वलगांव, अमरावती शहर येथे धनराज कृष्णराव जुमळे, रा. शिराळा, जि. अमरावती यांचे तकारीवरुन शिराळा येथील रेचा […]
Read More