अमरावती शहरात विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणारे गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…

अमरावती शहरात गांजा (अंमली पदार्थ) विक्री करीता आणणारे २ गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून १५.४२५ कि. ग्रॅ गांजा जप्त करण्यात आला… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांनी अमरावती शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना गुन्हे शाखा तसेच सर्व प्रभारींना […]

Read More

अखेर गणेश कोहळे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात….

खुन करुन फरार झालेल्या आरोपीस अखेर राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,, दि(२०) फेबु्  रोजी फिर्यादी पवन बाळकृष्ण कोहळे यांनी तकार दिली की, त्यांचा भाऊ गणेश कोहळे हा दि. 20.02.2024 रोजी सायंकाळी 07.30 वाजता चे सुमारास बाहेर फिरायला गेला होता. वस्तीतील लोकांकडुन तीला समजले की, त्यांचा भाऊ गणेश […]

Read More

गुन्हे शाखा युनीट २ ने तीन जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन चोरलेला मुद्देमाल केला हस्तगत….

गुन्हे शाखा युनिट २ ने उघड केले ३ जबरी चोरीचे गुन्हे,४ आरोपींना ताब्यात घेऊन  २,२९,२०० /- रू चा मुददेमाल केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१८) रोजी फिर्यादी  मंगेश किशोर वानखडे रा. कठोरा बु. अमरावती यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि(१८) रोजी रात्री दरम्यान अंदाजे १२.३० वा. कामावरून मोटारसायकलने घरी […]

Read More

मौजमजेसाठी घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना युनीट १ ने केले जेरबंद…

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने घातल्या बेड्या….  अमरावती (शहर प्रतिनिधी) –गुन्हे शाखा युनिट क्र.१ अमरावती शहर यांनी मध्यप्रदेश व महाराष्टातील रेकॉर्डवरील व सराईत घराफोडीच्या आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर एकाच गावात राहून रात्री घरफोडी करून दिवसा त्याच पैशांवर मौजमजा करणाऱ्या घरफोड्यांना शिताफीने अटक करून अमरावती, चांदूरबाजार, अकोट, […]

Read More

IPL जुगारावर सीआईयू पथकाचा छापा…

आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळविणार्यावर पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा छापा… अमरावती (शहर प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका सट्टेबाजाला रविवारी दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावताना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सीआययू पथकाने रविवारी सायंकाळी 6.30 वा चे दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील श्री कॉलनीत […]

Read More

तलवारीसह एकास युनीट २ ने घेतले ताब्यात…

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांची अवैध्य शस्त्र बाळगणा-या आरोपीवर धडक कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन एक घातक तलवार घेतली ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध्य धंदयावर व शस्त्र बाळगणा-यांवर  कारवाई करणे बाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट २ यांनी दिनांक (१६) रोजी मोहीम राबवुन अवैध्यरित्या शस्त्र […]

Read More

दोन अट्टल चोरटे गाडगेनगर पोलिसांचे ताब्यात…

 दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जिल्हा स्टेडीयम येथे पोलिस भरती सरावासाठी येणाऱ्यांच्या बॅग मधील मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून 1) सॅमसंग गॅलक्सी एम ओ 2 एस कंपनीचा मोबाईल कि.अंदाजे 10000/-रू. 2) रिअलमी 8 आय […]

Read More

फ्रेजरपुरा हद्दीतील कुख्यात गुंड याचेवर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

कुख्यात गुंड मोहीत उर्फ भय्यु याचेवर पोलिस आयुक्तांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती  शहरातील  कुख्यात गुंड मोहीत उर्फ भैय्यु सुभाष सुर्यवंशी, वय 22 वर्ष, रा. लायब्ररी चौक, फेजरपुरा, अमरावती हा सन 2021 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचे विरूध्द पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे अश्लील शिवीगाळ […]

Read More

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात,आरोपीसह ४ किलो गांजा केला जप्त….. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 04/04/24 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून बातमी मीळाली की एक ईसम गांजासद्रुष्य वस्तुची वाहतुक करणार आहे यावरुन  मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एटीबी पथकाने अमरावती चांदुर रेल्वे रोडवर असलेल्या वाघामाता मंदीराजवळ सापळा लावुन एक ईसम […]

Read More

फ्रेजरपुरा पोलिसांची राजुरा पारधी बेड्यावरील हातभट्टीवर धडक कार्यवाही…

फ्रेजरपुरा पोलिसांची हद्दीतील राजुरा पारधी बेड्यावर मोहादारुच्या हातभट्टी वर वॅाश आऊट कार्यवाही…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त की, दि.(19) रोजी वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनीष बनसोड पो.स्टे. फ्रेजरपुरा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे. फ्रेजरपुरा येथील दोन्ही डी.बी पथक तसेच महीला अंमलदार व आरसीपी प्लाटुन सोबत घेवुन गोपनीय माहीती च्या आधारे पो.स्टे. फ्रेजरपुरा हद्दीत ग्राम राजुरा पारधी बेडा अमरावती येथे सकाळी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!