स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….
स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणा-या तीन इसमांवर स्फोटक अधिनियमान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्फोटक वाहतुकीचे बाबतीत प्राप्त गुप्त बातमीवरुन पोलिस स्टेशन कु-हा हद्दीत कु-हा ते तिवसा – कौंडण्यपुर वाय पॉईंटजवळ छापा कारवाई केली असता, ०३ इसम हे चारचाकी […]
Read More