महीलेचा खुन करुन पसार होणार्या २ आरोपीस बुलढाणा पोलिसांनी वसई-पालघर येथुन केली अटक…
बुलढाणा – सवीस्तर व्रुत्त असे की दि.14.10.2023 रोजी फिर्यादी भागवत अनंता इंगळे वय 30 वर्षे, रा. चंदनपूर ता. चिखली यांचे फिर्यादवरुन पो.स्टे. अंढेरा येथे गु.र.नं. 303/2023 कलम 302, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नमुद गुन्ह्यामध्ये आरोपीतांनी दि.13.10.2023 रात्री 09/00वा. ते दि. 14.10.2023 चे सकाळी 02/30वा. सुमारास त्यांचे सोबत असलेल्या महिलेचा गळा आवळून, तिला जिवे ठार मारुन […]
Read More