सांगली पोलिसांनी आंध्रप्रदेशात घातलेल्या दरोड्याचे आरोपी केले जेरबंद…
सांगली – सवीस्तर व्रुत्त असे की आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून 1 कोटी 77 लाख रूपयांच्या सोन्यासह तिघांनी महाराष्ट्र मध्ये पलायन केले होते सांगलीजवळील बुधगाव येथे सांगली पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने तिघांना अटक केली आहे. सूरज कुंभार (वय 33, कुर्ली ता. खानापूर), कैलास शेळके (वय 30 रा. बामणी, ता. खानापूर) सादीक शेख (वय 35 रा. इचलकरंजी) अशी या तिघांची […]
Read More