अट्टल घरफोड्या स्पायडर गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,शहरातील ५ घरफोडीची कबुली…
घरफोडीतील कुख्यात अट्टल गुन्हेगार गुन्हे शाखा युनीट २ च्या ताब्यात,घरफोडीचे ५ गुन्हे उघड… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०१/२०२४ रोजी फिर्यादी रामेश्वर देवीलाल उपाध्याय, रा. जवाहर गेट अमरावती यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या मालकीचे उपाध्याय डायफूडस या दुकानामध्ये कोणीतरी अज्ञात चोराने रात्रीचे दरम्यान दुकानाची लोखंडी ग्रील तोडून दुकानात प्रवेश करून दुकानाच्या गल्ल्यातील नगदी […]
Read More