हिंगणघाट येथे गुन्ह्यातील फरार आरोपीस गांजासह घेतले ताब्यात…
अंमली पदार्थ गांजासह फरार आरोपीस घेतले ताब्यात,५३२ ग्रॅम गांजा केला जप्त… हिंगणघाट(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(10) रोजी हिंगणघाट गुन्हे प्रकटीकरण पथक अवैध धंदे कार्यवाही कामी हिंगणघाट शहरात पेट्रोलिंग करीत असतांना खबरी कडुन मिळालेल्या खात्रीशिर माहिती मिळाली की हिंगणघाट शहरातील टाका ग्राऊंड जवळ राहनारा रेकार्डवरील आरोपी शेख युसुफ शेख करीम वय 58 वर्ष रा. संत […]
Read More