सराईत चैन स्नॅचरची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,९ गुन्ह्यासह ६ लाखाचे वर मुद्देमाल केला हस्तगत….
चैन स्नॅचिंग करणाऱे सराईत चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,नागपुर,अकोला संभाजीनगर, जालना येथील 9 गुन्हे केले उघड, 6,22,343/-रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.15 वा. चे सुमारास देवरणकर ले आउट सहकार नगर वर्धा येथे राहणाऱ्या नलिनी प्रभाकर पारखी वय 72 वर्षे या महिला त्यांच्या […]
Read More