ललीत पाटील याच्या दोन मैत्रिणी पुणे पोलिसाच्या ताब्यात,पुणे पोलिसांनी नाशिक येथुन केली अटक…
पुणे – सवीस्तर व्रुत्त असे की बहुचर्चित ड्रग प्रकरणी फरार झालेल्या ललित पाटील यास मुंबई पोलिसांनी काल चेन्नई येथुन अटक केली मग पुणे पोलिस सुध्दा ॲक्शन मोडमधे आल्याच दिसतय या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. दोन महिलांना नाशिक येथुन ताब्यात घेण्यात आलं आहे. दोन्ही आरोपी महिलांनी ललित पाटीलला पळून जाण्यासाठी मदत केली होती अशी […]
Read More