सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,जिल्हा व जिल्ह्याबाहेरील ८ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले उघड…
अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(ग्रामीन प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा.यांनी जिल्हयात मोटर सायकल चोरीला आळा बसावा याकरीता जिल्हयातील मोटर सायकल चोरटयांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणने बाबत आदेशित केले होते त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर मोटारसायकल चोरीचा तपास करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली कि, एक विधिसंघर्षित बालक […]
Read More