शस्त्राचा धाक दाखवुन लुटनारे ७२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
शस्त्राचा धाक दाखवून विदेशी दारूचा ट्रक लुटणारे 04 आरोपींना 72 लाख रुपयांच्या मुद्देमालसह 72 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, दिनांक 12 मे रोजी मध्यरात्री नागपूर- तुळजापूर महामार्गावरील आष्टा येथील टोलनाक्याजवळ दोन वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंपनीचा ट्रक मध्ये बसलेल्या […]
Read More