मोक्कासह ५३ गुन्ह्यांत पोलिसांना पाहीजे असलेला आरोपी पुणे ग्रामिण स्थानिक गुन्हे शाखेच्या तावडीत…
पुणे ग्नामीण–(महेश बुलाख) सवीस्तर व्रुत्त असे की मिळालेल्या माहीतीनुसार जानेवारी २०२३ पासून पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण जिल्हयातील घरफोडी, जबरी चोरी चे तब्बल ५३ गुन्ह्यांत पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेणेबाबत पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. पाहिजे आरोपी अरमान प्रल्हाद नानावत याचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण चे पोलिस शोध घेत […]
Read More