बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक करणा-या आतंर राज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….

चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक सुदर्शन मुमाक्का यांचे आदेशान्वये अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि २४ मार्च रोजी चंद्रपुर शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना शहरात बनावटी सोने विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनिय बातमी मिळाली या गोपनीय बातमीवरून सराफा लाईन येथील सोनार व ईतर व्यापारी यांना सतर्क […]

Read More

बँकेवर दरोडा टाकणारी आंतरराष्ट्रीय टोळी सोलापुर ग्रामीण पोलिसांच्या तावडीत,स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…

सोलापुर ग्रामीण – सवीस्तर व्रुत्त असे की  सोलापूर ग्रामीण जिल्हयातील माळशिरस पोलिस ठाणे गुरनं ३८८ / २०२३ भादवि ३८०, ४५४, ४५७, ३४ प्रमाणे दिनांक १८/०७/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. नमूद गुन्हयातील आरोपीतांनी माळशिरस येथील जिल्हा मध्यवर्ती बँक, सदाशिवनगर, माळशिरस याबॅकेची भिंत फोडून गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे लॉकर तोडून ५१,१६, ४४७ रु. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. सदर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!