फैजपुर सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा अवैध गुटखा व्यापारी याचेवर छापा…
फैजपूर सहा.पोलिस अधिक्षक यांचे पथकाचा अवैध गुटखा विक्रेत्यांवर छापा… फैजपुर(जळगाव) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फैजपूर पोलिस ठाण्याचे हद्दित न्हावी गावात एक इसम बेकायदेशीरपणे शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा पान मसाला सुरेश किराणा नावाचे दुकानातून विक्री करत असतो. अशी गुप्त बातमी सहाय्यक पोलिस अधीक्षक फैजपुर उपविभाग फैजपुर यांना मिळाली तरी सदर बातमी प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यासाठी पंचासह दि.(२७) रोजी […]
Read More