खुनी हल्ला करणारे ३ आरोपीस अग्नीशस्त्रासह युनीट १ ने केले जेरबंद….
जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन आरोपींना अग्नीशस्त्रासह युनीट १ ने अटक करुन , एकुण ५,८७,००० /- रू चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद, वय २६ वर्षे, रा. रॉयल रेसीडेंसी, पहीला माळा, लकडगंज, नागपुर यांचा प्रॉपर्टी डिलर चा व्यवसाय असुन त्यांनी १) शेख […]
Read More