खुनी हल्ला करुन लुटणारे सिटी कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद…
सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्ह्यांत खुनी हल्ला करुन लुटून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी केले जेरबंद…….. अमरावती(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 12/03/2024 रोजी फिर्यादी नामे सर्वेश राजेद्र काळबांडे वय 29 वर्षे रा वडगाव माहुरे अमरावती याने हे दिनांक 12/03/2024 रोजी दुध विक्री साठी मोटारसायकल ने […]
Read More