सराईत चोरट्यांना ताब्यात घेऊन यवतमाळ पोलिसांनी उघड केले घरफोडीचे गुन्हे..,,

घरफोडी करणाऱ्या आरोपींना यवतमाळ पोलिसांनी केली अटक… यवतमाळ (प्रतिनिधी) – शहरामध्ये मोटर सायकल चोरीचे, घरफोडीचे प्रमाण लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक डॅा पवन बन्सोड यांनी सर्व  पोलीस अधिकाऱ्याना सदर वाहन चोरी करणार्या व घरफोडी करणा-या टोळयांवर प्रभावी कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलिस अधिक्षक पियुष जगताप व उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ दिनेश बैसाने […]

Read More

सोनसाखळी हिसकावनारे चोरटे यवतमाळ पोलिसांचे ताब्यात…

महीलांच्या गळयातील सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावणारे दोन आरोपी अवधुतवाडी पोलिसांचे तावडीत सापडले… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ शहरातील  अवधुतवाडी पोलिस स्टेशन, यवतमाळ शहर पोलिस स्टेशन आणि लोहारा पोलिस स्टेशन हद्दीतील शहरी भागात एकटयाने पायी फिरणाऱ्या महीलांच्या गळयातील मंगळसुत्र जबरीने हिसकावण्याच्या घटना लागोपाठ घडल्या होत्या. सर्व बाजुने तपास करूनही सोनसाखळी चोरांना पकडने शक्य होत नव्हते त्यामुळे डॉ.पवन […]

Read More

यवतमाळ पोलिसांची दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन अवधुतवाडी हद्दीतील दोन धोकादायक गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत केले स्थानबद,एम.पी.डी.ए. अंतर्गत आजपावेतो एकुण २३ इसमांविरुध्द यवतमाळ जिल्हा पोलीसांकडुन स्थानबध्दतेची कारवाई…. यवतमाळ –  सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील इसम १) परवेज खान ऊर्फ बंटी लाला शम्मी खान वय ३२ रा. इंदीरा नगर, यवतमाळ, २) शहजाद खान शम्मी खान वय २७ रा. इंदीरा नगर, यवतमाळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!