अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांचे ताब्यात….

अवैधरित्या विक्रीसाठी विनापरवाना दारुची वाहतुक वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांचे ताब्यात….  बडनेरा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १०/०३ /२०२४ रोजी पोलिस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर येथील गुन्हे प्रकटीकरण(डी.बी.) पथक हे पो.स्टे. बडनेरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम होंडा अॅक्टीवा मोपेड पांढ-या रंगांच्या बिनाक्रमांकाच्या मोटार सायकलने देशी दारू विक्री करीता […]

Read More

बडनेरा पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

बडनेरा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाने उघड केले  घरफोडीचे दोन गुन्हे… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे दि.17 फेबु्वारी रोजी फिर्यादी  महेश सुतोष गिडवाणी वय 33 वर्षे धंदा – किराणा दुकान रा. सिंधी कॅम्प नवी वस्ती बडनेरा अमरावती याने रिपोर्ट दि. 16/02/2024 चे 10/00 वा. ते दि. […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास बडनेरा पोलिसांनी अटक करुन,हस्तगत केल्या ६ मोटारसायकल…

बडनेरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील 06 मोटार सायकल आरोपीकडुन जप्त करुन एकुण 220000/- रु  किमतीचा मुद्देमाल केला जप्त…, बडनेरा(अमरावती शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा येथे दिनांक 10/02/2024 रोजी फिर्यादी  मनिष रमेशलाल केवलाणी वय 32 वर्ष रा. झुलेलाल अपार्टमेंट पवन नगर नवी वस्ती बडनेरा यांनी तक्रार दिली की त्यांनी  त्यांची […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!