ईम्पॅक्ट- अखेर त्या बारचा परवाना रद्द,पोलिस अधिक्षकांचे यश…
पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे प्रयत्नांना यश – अखेर कळंब येथील बारचा परवाना तात्पुरता निलंबित.…. आमची बातमी १००% खरी ठरली..,. खबरदार ! वर्धा जिल्ह्यात दारुचा पुरवठा करणाऱ्या बारचा परवाना होणार रद्द,हालचालींना वेग… वर्धा (प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही जिल्ह्यालगतच्या बारमधून तसेच वाईन शॉपीमधून मोठ्या प्रमाणात दारुची तस्करी सुरु होती. याची दखल घेऊन पोलिसकाका क्राईमबिट […]
Read More