सराईत गुंड चंद्रसेन पंडीत यास पोलिस आयुक्तांनी केले स्थानबध्द…
बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील कुख्यात सराईत गुंड चंद्रसेन पंडीत यास MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…. नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिनांक १०.०१.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलिस ठाणे बेलतरोडी, नागपूर चे हद्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड चंद्रसेन पंडीत गायकवाड, वय २२ वर्षे, रा. कैकाडी नगर झोपडपटट्टी, पोलिस ठाणे […]
Read More